आज खुप काही शिकलो. css शिकल्याचा फायदा झाला. पॉडकास्टींग आणि विकिपीडिया पासून उगाचच लांब राहिलो होतो. खरं तर खुपच उपयोगाच्या या टेक्नॉलॉजि आहेत.माझे लेख या दोन्ही माध्यमातून सुरु केले पाहिजेत. छान ट्रेनिंग मटेरिअल होईल.
हेच ज्ञान मला माझ्या कामा मध्ये ही उपयोगी पडेल.
रविवार, अगस्त 05, 2007
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें