शुक्रवार, नवंबर 14, 2008
छान छान वेबसाइट
मराठी वाङ्मय मंडळाची साइट छान झाली आहे. साइटच्या संपादिका सौ.रत्ना हिले ह्यांनी खुप लक्ष घालून अतिशय छान लेख, कविता, विनोद वगैरे वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मला खरं तर आश्चर्य वाटलं वेबसाइट चे स्टॅटिस्टिक्स पाहून. चक्क ऑस्ट्रेलिया पासून वगैरे वाचक भेट देत आहेत. फार बरं वाटतं. केलेले श्रम सफल झाले.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें